तोडक कारवाईवेळी इक्विटी बारला तर घनकचरा प्रकल्पाला उष्णतेमुळे लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 21:14 IST
1 / 6मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बार व लॉजवर दोन दिवसांपासुन तोडक कारवाई सुरु केली आहे. पथकाने कारवाईचा मोर्चा तेथीलच इक्विटी बारकडे वळविला 2 / 6पालिकेच्या उत्तन घनकचरा प्रकल्पाला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला देण्यात आली3 / 6अग्निशमन दलाच्या दोन बंबगाड्या घनकचरा प्रकल्पाकडे रवाना केल्यानंतर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास इक्विटी बारच्या टेरेसवर धुर येऊ लागला4 / 6हि आग तेथील प्लास्टिकच्या पत्र्यांना लागल्याचे लक्षात येताच तीने उग्र रुप धारण करण्यापुर्वीच इतर बंबगाडयांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले5 / 6यात कोणतीही जिवितहानी झाली नसुन कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले. 6 / 6आग अर्ध्या तासातच आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले