By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 22:38 IST
1 / 5ठाणे : चेंदणी कोळीवाडा येथील चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्यावतीने होळी साजरी करण्यात आली. 2 / 5कोळीवाड्यातील समाज बांधवांमध्ये एकोपा रहावा आणि नव्या पिढीमध्ये परंपरा रूजाव्यात यासाठी होळीच्या पूर्वसंध्येला पारंपारिक पध्दतीने होळी पेटविण्यात आली. 3 / 5यावेळी कोळीवाड्यातील कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत होळीचे पूजन करण्यासाठी उपस्थित होते. 4 / 5ठाणे शहरातील ही होळी सर्वात जुनी होळी मानली जाते. 5 / 5दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी उत्साहात साजरी करण्यात आली. (सर्व फोटो - विशाल हळदे)