मध्य रेल्वेवर मोठा अपघात टळला ! अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळ तुटला, सुदैवानं जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 11:09 IST
1 / 6मध्य रेल्वेवर शुक्रवारी (29 डिसेंबर) सकाळी मोठा अपघात होता होता टळला आहे. अंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रुळच तुटला.2 / 6रेल्वे रुळ तुटल्यानं वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.3 / 6वाहतूक विस्कळीत झाल्यानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.4 / 6 रोजच होणा-या या खोळंब्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.5 / 6सुदैवानं रुळ तुटल्याचे वेळीच निदर्शनास आल्यानं यामुळे सुदैवानं मोठा अपघात टळला आहे. 6 / 6 अशा पद्धतीनं ट्रॅक तुटणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.