MNS Campaign for metro service in Dombivali under #MetroForDombivali hashtag
मोदी, आम्हालाही हवीय मेट्रो; मनसेची डोंबिवलीत #MetroForDombivali मोहीम By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 1:49 PM1 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. 2 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. 3 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. 4 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. 5 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. 6 / 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. कल्याण हे मध्य रेल्वेमार्गावरील जंक्शन आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण हा वाहतुकीचा त्रिकोणी मार्ग आहे. भिवंडीला रेल्वेची सुविधा नाही. भिवंडीला मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे व कल्याण जंक्शनला जोडण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनाही मेट्रोची सुविधा पुरवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. #MetroForDombivali या हॅशटॅग अंतर्गत सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंबिवलीकरांनी #MetroForDombivali लिहिलेले फलक हातात घेऊन फोटो काढले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केली आहे. डोंबिवलीकरांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही मोहीम जोरदाररित्या राबवली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications