ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात अचानक पावसाने लावली हजेरी, रस्ते झाले ओलेचिंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 11:59 IST
1 / 4नोव्हेंबर म्हणजे थंडीचा महीना एकीकडे थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. 2 / 4डोंबिवलीतही पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले. 3 / 4भिवंडी शहरात अचानकपणे आकाशात ढग जमून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.4 / 4नवी मुंबईतही सकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले.