A team of National Disaster Relief Force rescues passengers of Mahalaxmi Express
Mahalaxmi Express : प्रवाशांसाठी NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:03 PM1 / 19बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 19रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे.3 / 19ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 4 / 19महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी नौदलाची 8 बचाव पथकं, 3 पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर रवाना5 / 19बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफकडून तीन रबरी बोटीतून बचावकार्य सुरू6 / 19महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर रवाना, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू7 / 19महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरक्षित ठिकाणी उभी असून प्रवाशांनी ट्रेनमधून उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 8 / 19बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. 9 / 19एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगाव जवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली आहे. 10 / 19रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. 11 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.12 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.13 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.14 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.15 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.16 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.17 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.18 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.19 / 19प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications