एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील मृतांना मुंब्रा रेल्वे स्थानकात श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 21:05 IST
1 / 4दुर्घटनेतील मृतांच्या छायाचित्रास फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. 2 / 4यावेळी प्रवाशी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 3 / 4या प्रसंगी पीडितांच्या नातेवाईकाँस मदत देण्यात आली.4 / 4श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळताना नागरिक.