ठळक मुद्दे* आमेर किल्ला, जयपूर. केवळ देशीच नाही तर परदेशी पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण. त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.* मध्यप्रदेशच्या रायसीन जिल्ह्यात सांची नावाचं हे छोटंसं गाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे ते इथल्या बौद्ध स्तूप आणि अशोकस्तंभामुळे.* भारतात राहून फ्रेंच संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर पॉण्डिचेरीला जायला हवं. भारंभार स्थळं बघत पायपीट करायची, मग खूप शॉपिंग करायची आणि परतायचं अशा छापाची ट्रीप नको असलेल्या पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण.
ट्रेण्ड कोणताही येवू देत आपल्या देशातली ही दहा ठिकाणं पर्यटनाच्या जगात ‘आॅल टाइम हिट’ आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 5:50 PM