11 best cabins from around the world
जंगल आणि समुद्राजवळील 'या' कॅबिनमध्ये रहायला गेलात तर परत येण्याची होणार नाही इच्छा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 3:51 PM1 / 12विटा आणि सिमेंटपासून तयार आलिशान कॅबिन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण कधी लाकूड, बर्फ, दगड, गवत आणि झाडांची पाने यापासून तयार कॅबिन पाहिलेत? हे कॅबिन कोणत्याही वातावरणाचा मार झेलायला तयार असतात. हे केवळ दिसायला सुंदर नाही तर कमी साहित्यातून तयार केले जातात.2 / 12बोलीवियामधील Chacaltaya लॉजची सुंदरता पाहून तुम्ही हरवून जाल. (Image Credit : en.wikivoyage.org)3 / 12French Polynesia मध्ये झोपडीसारखं जे दिसत आहे, ते एक कॅबिन आहे. (Image Credit : landlopers.com)4 / 12माउंटजवळ असलेल्या Mt. Whitney, California मधील ही झोपडी कशी वाटली? (Image Credit : petrolette.space)5 / 12दक्षिण कोलोराडोमध्ये रूस्तोपियापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा बर्फाच्या रस्त्यावरून जावं लागतं. (Image Credit : in.pinterest.com)6 / 12हे कॅबिन कॅरिबो पठार, ब्रिटीश कोलंबियामध्ये आहे. (Image Credit :ionarchitecture.blogspot.com)7 / 12Reynisfjara Beach आयलॅंडचा हा नजारा पाहण्यासाठी लोक वाट बघतात. (Image Credit : in.pinterest.com)8 / 12लाकडापासून तयार हे कॅबिन बेल्जियमच्या दक्षिणेला आहे. (Image Credit : indiatimes.com)9 / 12स्कॉटलॅंडच्या Isle of Arran मधील फेअरी डेल. (Image Credit : in.pinterest.com)10 / 12Kolašin मोटेनेग्रोमधील कॅबिन गार्डनसारखं आहे. इथे सगळ्याच सुविधा आहेत. (Image Credit : in.pinterest.com)11 / 12१९५० मध्ये ला मिनर्व, क्यूबेक, कॅनडामध्ये स्टिल्ट्सवर तयार हे कॅबिन लेकसाइड व्ह्यूसाठी सर्वात चांगले पर्याय आहेत. (Image Credit : indiatimes.com)12 / 12कॅलिफोर्नियाच्या बिग बीअर लेक येथील हे कॅबिन ७०च्या दशकात तयार करण्यात आलं होतं. (Image Credit : indiatimes.com) आणखी वाचा Subscribe to Notifications