Amazing Ashoka waterfall in kasara ghat
अशोका धबधब्याच्या कोसळधारा पाहून व्हाल चिंब! By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 4:59 PM1 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 2 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 3 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 4 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 5 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 6 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 7 / 10'हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू...' या बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. धबाबा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. तिथलेच काही मनोहारी क्षण टिपले आहेत, विशाल हळदे यांनी. 8 / 10कसारा घाटात ठिकठिकाणी झुळूझुळू पाणी9 / 10अंबरनाथजवळ आनंदाचा फेसाळ झरा! (फोटोः महेश मोरे)10 / 10अंबरनाथजवळ आनंदाचा फेसाळ झरा! (फोटोः महेश मोरे) आणखी वाचा Subscribe to Notifications