'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 4:38 PM
1 / 7 काश्मीरमधील नागीण झील हे पर्यटकांचे आकर्षण आहे. 2 / 7 जम्मू आणि काश्मीरमधील एक सुंदर अन् मनमोहक सरोवरांपैकी मनसर हे एक सरोवर आहे. 3 / 7 पेंगोन हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, लदाखमध्ये सर्वांत उंचावर हे सरोवर आहे. 4 / 7 हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात रेणुका सरोवर आहे. या तिरावर महादेव अन् रेणुका मातेचं मंदिर आहे. 5 / 7 सेला सरोवर अरुणाचल प्रदेशातील उत्तर पूर्व राज्यात वसले असून या सरोवरचे पाणी निळ्या रंगाचे आहे. त्यामुळ नैसर्गिक सुंदरता येथे पाहायला मिळते. 6 / 7 दार्जिलिंग जिल्ह्यातील सुंदर पर्वतरांगांमध्ये हे सुमेन्दू सरोवर आहे. या सरोवरजवळ चहाच्या बागा आहेत. 7 / 7 त्सोंगमो या चांगू सरोवर हे सिक्कीम येथे वसले असून गंगटोकपासून केवळ 40 किमी अंतरावर आहे. आणखी वाचा