the beautiful restaurant made in the sea cave
समुद्राच्या मध्यभागी गुहेतलं हे रेस्टॉरंट पाहिलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:51 PM1 / 5अनेक रेस्टॉरंट असे आहेत जे आपल्या सौंदर्यासाठी आणि वेगळेपणासाठी ओळखले जातात. पण आज ज्या रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत ते रेस्टॉरंट समुद्राच्या मध्यावर असलेल्या गुहेमध्ये आहे. 2 / 5हे रेस्टॉरंट इटलीमध्ये असून तुम्हाला भटकंती करण्याची आणि नवख्या जागांना भेट देण्याची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.3 / 5हे रेस्टॉरंट साउथ इटलीमध्ये असून याचे नाव Grotta Palazzese असे आहे. इथे थांबण्यासाठी आणि येथील सौंदर्याची मजा लूटण्यासाठी अनेक पर्यटक येतात. 4 / 5समुद्राच्या मध्यभागी असलेल्या गुहेतील या रेस्टॉरंटमध्ये कपल्ससाठी एक खास डान्स शो ठेवण्यात येतो. या डान्स शोमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी जगभरातील पर्यटक येतात. 5 / 5या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या स्पेशल पदार्थांचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications