The beauty of kerala in Devbhumi has impressed tourists
देवभूमीतल्या 'पूर्व वेनिस’चं सौंदर्य पर्यटकांना घालतंय भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 4:53 PM1 / 5केरळला देवभूमीसुद्धा म्हटलं जातं. केरळमधल्या निसर्गरम्य ठिकाणं ही कायमच भुरळ घालतात. 2 / 5पर्यटनासाठी केरळ हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. केरळमधलं अलप्पुझा हे ठिकाणही खास आहे. 3 / 5केरळच्या समुद्री इतिहासात अलप्पुझा या ठिकाणाचा एक विशेष महत्त्व आहे. नैसर्गिक सौंदर्यमुळे या ठिकाणाला पूर्वकडचा वेनिस असंही संबोधलं जातं. 4 / 5अलप्पुझा बोट रेस, बॅकवॉटरमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे मनमुराद समुद्र सफारीही करता येते. 5 / 5अलप्पुझा समुद्र किनारा हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. अलप्पुझा विजया समुद्र किनाऱ्यावर एक लाइट हाऊस आहे. तो पर्यटकांना सदोदित आकर्षिक करतो. आणखी वाचा Subscribe to Notifications