Best place to visit on weekend near by delhi
कधीही न पाहिलेल्या पक्ष्यांचे सौंदर्य पाहाल तर हरवून जाल.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 6:06 PM1 / 8तुम्हाला जर कुठे फिरायला जावसं वाटतं असेल तर तुम्ही हिवाळ्यात तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी जाता येईल. हिवाळ्यात भारतात अनेक परदेशी पक्षी येत असतात. 2 / 8काही महिने थांबून वातावरणात बदल झाल्यानंतर पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी निघून जातात. 3 / 8राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी बर्डसेन्चुरी आहे. या ठिकाणी तुम्ही ३० जानेवारीपर्यंत फिरू शकता आणि परदेशी पक्षांना पाहण्याचा आनंद घेऊ शकता4 / 8दुर्मिळ, रंगेबेरंगी पक्षी या ठिकाणी आले आहेत. 5 / 8येथे तुम्ही साईबेरियाई सारस, घोमरा, जलपक्षी, लालसर बत्तख, उत्तरी शाह चकवा हे पक्षी पाहू शकता. 6 / 8या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफीचा आनंद घेता येईल, मनमोहक नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहाता येणार आहे.7 / 8भरतपुर बर्ड सेंक्चुरीला केवलादेव राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे नाव महादेवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.8 / 8या ठिकाणी राहण्यासाठी रूम्स उपलब्ध आहेत. वाहतुकीची सोय सुद्धा उत्तम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications