best places to visit in vacations
एप्रिलच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी 'या' आहेत बेस्ट जागा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 1:40 PM1 / 6ऑली- उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रात प्रसिद्ध बद्रीनाथ धामपासून जवळ दाट जंगल, डोंगराळ भागातील ही सुंदर जागा आहे.2 / 6ऑलीमध्ये जोशी मठ, छत्रा कुंड, क्वारी बुग्याल, सेलधार तपोन, गुरसौ बुग्याल, चिनाब धबधबा, वंशीनारायण कल्पेश्वर अशा अनेक पाहण्यासारख्या जागा आहेत. 3 / 6पंचमढी- होशंगाबद जिल्ह्यातील पंचमढी मध्य भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. तेथे असणारी हिरवळ, शांत वातावरण आणि अनेक नद्या पर्यटकांचं आकर्ष आहेत.4 / 6रजत प्रपात, बी फॉल्स, पांडवांची गुफा, शिवशंकराचं प्रसिद्ध मंदिर जटाशंकर महादेव आणि गुप्त महादेव अशी फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. 5 / 6कन्याकुमारी- तामिळनाडूतील दक्षिण तटावर बसलेलं शहर कन्याकुमारी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. हिंदी महासागर, बंगालची खाजी आणि अरबी समुद्राचं हे संगम स्थळ आहे. 6 / 6विवेकानंद रॉक मेमोरियल, कन्याकुमारी अम्मन, कन्याकुमारी बीच, पद्मानभापुरम महल, नागराज मंदिर अशी तिथली प्रसिद्ध फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications