champaner pavagadh an unknown and historic city of gujarat
मोदींच्या गुजरातमधला ऐतिहासिक ठेवा; फोटो पाहून तुम्हाला वाटेल हेवा By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:39 PM1 / 7गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात चंपानेर पावागढ नावाचं शहर आहे. या शहरातील उद्यानाचा समावेश 2004 मध्ये जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. 2 / 7आठव्या शतकात या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. इथल्या भिंतींची उंची 10 मीटर इतकी आहे. 3 / 7या शहरातील इमारतींची रचना अतिशय विलोभनीय आहे. 3280 एकर परिसरात हे शहर वसलेलं आहे. 4 / 7चंपानेर पावागढ शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरं, मशिदी आहेत. या शहरातील कालिकादेवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. 2600 फूट उंचीवर हे मंदिर वसलं आहे. 5 / 7या शहरातील वास्तू अतिशय देखण्या आहेत. वास्तूकलेचा उत्तम नमुना या शहरात पाहायला मिळतो. 6 / 7कधीकाळी या भागाची लोकसंख्या फक्त 500 होती. 7 / 7चंपानेर पावागढ बडोद्यापासून 50 किमी अंतरावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications