लाईव्ह न्यूज :

Destinations Photos

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय? - Marathi News | what is cryptocurrency bitcoin demanding by twitter account hackers | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

जगभर डिजिटल पेमेंट वाढत असल्याने बिटकॉइन या डिजिटल चलनाचे पर्व सुरू झाले. आपण ते पाहू शकत नाही. ...

चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले - Marathi News | taiwan get air defense missile system from america china bans lockheed martin | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले

अमेरिकेने तैवानला पीएससी 3 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीन पुरता भडकला आहे. ...

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला! - Marathi News | himalayan viagra is vulnerable species iucn red list china damages business | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

जगातील सर्वात महागडी बुरशीचे किंवा कीटक अशा गटात मोडणारा एक विशिष्ट किडा बाजारात प्रतिकिलो सुमारे २० लाख रुपये दराने विकला जातो. ...

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा... - Marathi News | ‘Golden’ Hotel; not only Doors and windows, even the toilet is gold! Daily cost only ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

एका ठिकाणी चक्क सोन्याचं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही सोन्याच्या कपमध्ये कॉफी पिऊ शकता तर सोनेरी बाथटबमध्ये आंघोळ करू शकता. ...

रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख - Marathi News | CNG Innova car to hit the road soon; Know the price and launch date | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख

विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल गाडी बनवण्याची ख्याती असलेली जपानची टोयोटा कंपनीही लवकरच सीएनजी गाड्यांच्या निर्मिती करणार आहे. ...

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus: people test positive for coronavirus antibodies should not assume they are protected | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोना अँटीबॉडीसाठी 14 टक्के लोक सकारात्मक आढळले होते, पण कालांतरानं ते अँटीबॉडीज चाचणीमध्ये नकारात्मक दिसून आले. ...

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका - Marathi News | america china tension south china sea nuclear warship donald trump xi jinping | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

अमेरिकेने आण्विक शस्त्रास्त्रानं सुसज्ज दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्राकडे पाठवल्या आहेत. ...