Do not take photos in the 'Red Light' area in Amsterdam
'या' रेड लाईट एरियात फोटो घेऊ नका By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:06 PM1 / 5अॅमस्टरडॅम हे शहर नेदरलँडची राजधानी आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वर्दळ असल्याने येथे जाणे टाळायला हरकत नाही. 2 / 5येथील कॉफीशॉपमध्ये चुकूनही जाऊ नका किंवा जाण्यापूर्वी विचार करा. कारण, येथे स्मोकिंग हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. 3 / 5 अॅमस्टरडॅम येथे कोकीन किंवा कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज, अफीम विकत घेणे टाळावे. कारण, डग्ज विकत घेताना आढळल्यास तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. 4 / 5शक्यतो फुटपाथवरुन सायकल रायडिंग टाळाच. कारण, गर्दीच्या वेळांमुळे येथे पर्यटकांना तुमचा अन् तुम्हाला पर्यटकांचा त्रास होतो.5 / 5रेड लाईट एरियात गेल्यास महिलांचे फोटो घेऊ नका, अन्यथा तुम्हाला चांगलेच महागात पडेल. विशेष म्हणजे येथील रेड लाईट एरिया प्रसिद्ध ठिकाण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications