शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगभरातील प्रसिद्ध चहाचे मळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 4:54 PM

1 / 9
नलिन काऊंटी तैवान येथील झांग हू गावातील चहाचे मळे प्रसिद्ध आहे. हे गाव चहा आणि कॉफीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.
2 / 9
मलेशियातील पहांग राज्यात असलेल्या कॅमरन हायलॅंडमध्ये बोह टी प्लांटेशन आहे. या प्लांटेशनची सुरुवात 1929 मध्ये झाली असून मलेशियातील सर्वात जास्त चहाची निर्मिती येथून केली जाते.
3 / 9
भारतातील केरळमध्ये असलेल्या मुन्नार येथील टी गार्डन्समध्ये चहाचे उत्पादन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
4 / 9
दक्षिण कोरियातील सिओलपासून जवळपास 397 किलोमीटर अंतरावर बोजूंग टी गार्डन आहे. ही सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे.
5 / 9
नलिन काऊंटी तैवान येथील झांग हू गावातील चहाचे मळे प्रसिद्ध आहे. हे गाव चहा आणि कॉफीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.
6 / 9
केनियातील किरिचोमध्ये सुद्धा चहाचे मळे लोकप्रिय आहेत.
7 / 9
चीनमधील हुबेई भागात असलेले चहाचे मळे जगभरात प्रसिद्ध आहेत.
8 / 9
याशिवाय, चीनमधील सिचुआय प्लांटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चहाची निर्मिती केली जाते.
9 / 9
रवांडाची राजधानी किगालीतील मुलिंदी टी इस्टेट प्रसिद्ध आहे.
टॅग्स :tourismपर्यटन