Friendship with love of a different species of animals
वाघ आणि हत्तीची कुत्र्यासोबत मैैत्री? विविध प्रकारच्या प्राण्यांचे प्रेम आणि मैत्री पाहून व्हाल अवाक्! By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 5:13 PM1 / 7सारख्या प्रजातीचे प्राणी एकमेकांचे मित्र असतात. हे तुम्हाला माहित असेल पण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा एकमेकांचे मित्र असतात. हे फोटो पाहून तुमचं मन नक्कीच भरून येईल2 / 7वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांना खेळताना आणि आनंदात बघून तुम्हाला प्राण्यांबद्दल खूपच जिव्हाळा वाटेल.3 / 7एका विशिष्ट पध्दतीचे जीवन जगणारे लोक इतर जातीच्या किंवा समुहाच्या लोकांशी मैत्री करताना अनेकवेळा विचार करतात. पण प्राण्याचे हे फोटो पाहून तुम्हाला त्यांच्यातील या गुणाचे सुद्धा दर्शन होईल. 4 / 7अनेक रिसर्चमध्ये स्पष्ट झाले आहे की प्राण्यांमध्ये सुद्धा माणसांप्रमाणे मैत्री असते. हे फोटे पाहिल्यानंतर तुम्हाला प्राण्याच्या मैत्रीचे दृश्य पाहता येईल.5 / 7प्राण्यांचे असे रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते.6 / 7कासवाला जीव लावताना गाय दिसून येत आहेे. या गाईच्या डोळ्यात कासवाबद्दल माया दिसून येत आहे.7 / 7कुत्र्याच्या अंगावर चक्क मांजर झोपली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications