giethoorn in Europe is the beautiful place to visit without roads only water transport
'या' ठिकाणी नाहीत रस्ते, तरीही लोक करतात प्रवास; कसा? घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 6:40 PM1 / 7आपल्याला कुठेही जायचे म्हटंले की, रस्त्याचा वापर करावा लागतो. युरोपमधील नेदरलँड्समध्ये एक असे गाव आहे, जिथे रस्ते नाहीत. या गावाचे नाव गिथॉर्न (Giethoorn) असे आहे. हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.2 / 7गिथॉर्न गावामध्ये अतिशय रमणीय वातावरण आहे. स्थानिक लोक येथे प्रवास करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर करतात. हे गाव खूप सुंदर आहे.3 / 7गिथॉर्न हे वेरबिनबेन-विडेन राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी स्थित गाव आहे. या गावाचा निसर्ग अतिशय बघण्यासारखा आहे.4 / 7विशेष म्हणजे या गावात रस्ते नसल्यामुळे लोकांना वाहने वगैरे वापरता येत नाहीत, त्यामुळे येथे प्रदूषण होत नाही.5 / 7गिथॉर्न अॅमस्टरडॅमच्या ईशान्येस सुमारे आहे आणि या गावात सुमारे १८० पूल आहेत. सर्व लोक येथे पुलावरूनच ये-जा करतात.6 / 7गिथॉर्न अॅमस्टरडॅमच्या ईशान्येस सुमारे आहे आणि या गावात सुमारे १८० पूल आहेत. सर्व लोक येथे पुलावरूनच ये-जा करतात.7 / 7गिथॉर्न अॅमस्टरडॅमच्या ईशान्येस सुमारे आहे आणि या गावात सुमारे १८० पूल आहेत. सर्व लोक येथे पुलावरूनच ये-जा करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications