भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन! By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 2:51 PM
1 / 8 हिमाचल प्रदेशातील किब्बर हे गाव भारतातीलच नव्हे तर जगातील उंच गाव समजलं जातं. 2 / 8 समुद्रसपाटीपासून 4850 मीटर उंचावर हे गाव वसलं आहे. 3 / 8 किब्बर गावात असलेली मॉनेस्ट्री सर्वात उंचावर बनवण्यात आली आहे. 4 / 8 किब्बर घाटीमधील तलावांनी जणू बर्फ किंवा आकाश पांघरल्याचा भास होतो. 5 / 8 येथील निसर्ग सौंदर्य, संस्कृती, येथील परंपरा आणि बौद्ध मठ पर्यटकांना भूरळ घालतात. 6 / 8 येथील निसर्ग सौंदर्य, संस्कृती, येथील परंपरा आणि बौद्ध मठ पर्यटकांना भूरळ घालतात. 7 / 8 येथे राहणारी लोकं वेगळ्या प्रकारचे शूज घालतात त्यांना ल्हम म्हणतात. 8 / 8 येथे राहणारी लोकं वेगळ्या प्रकारचे शूज घालतात त्यांना ल्हम म्हणतात. आणखी वाचा