Home Entrance Decoration Ideas
'घर' असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती... By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 5:29 PM1 / 11एक स्वत:च सुंदर घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असतं, त्यात घर असे असंल तर मग झालंच 2 / 11घराचा दरवाजा म्हणजे घराची शोभा असते, एंट्री पाईँटवरच येणार पाहुणा खुश3 / 11लंडनमधील या घराची दरवाजा पाहा, एंट्रीवरील सजावट पाहून मन प्रसन्न4 / 11मोठ्या घराचा छोटासा दरवाजाही तुमचे लक्ष आकर्षिक करतो, लंडनमधील घराचे मनमोहन दृश्य5 / 11घराची सुंदर रचना अन् त्याच घराची सुंदर असे दार... दारावरच फुलांनी लटकलेली माळ... स्वागत.. स्वागत...6 / 11भारतीयांच्या घरांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशातील घरे अधिक लक्ष्य केंद्रीत करुन घेतात, सध्या भारतातही अशा घरांची क्रेझ वाढत आहे.7 / 11व्हाट अॅन हाऊस सरजी.... असं आपल घर असाव हे तर सर्वांचेच स्वप्न असतं. 8 / 11लंडनमधील बेला फॉक्सवेल या छायाचित्रकाराने टीपलेली लंडनमधील घरांची ही छायाचित्रे आपल्यालाही अशाच सुंदर घराचे स्वप्न दाखवतात9 / 11लंडनमधील घरांबाबत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे, तेथील प्रत्येक घराच्या सुरुवातीला तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल. 10 / 11पांढऱ्या रंगाची अशी घरे सदाबहार शांती आणि समाधानाचं प्रतिक असतात. 11 / 11सुंदर त्या घरावर पसरलेली सुंदर ती वेल.... किती ही अजब गजब गृहसजावट.... आणखी वाचा Subscribe to Notifications