शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील पहिलं 3D सेल्फी म्युझिअम, इथे काढले ४० लाखांपेक्षा जास्त सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 4:46 PM

1 / 11
कुठेही फिरायला गेल्यानंतर सेल्फी घेण्याची क्रेझ अलिकडे फारच वाढली आहे. आजची जनरेशन फिरण्यात कमी आणि सेल्फी घेण्यात अधिक वेळ घालवते. आज आम्ही तुम्हाला अशा एखा म्युझिअमबाबत सांगणार आहोत जे खास सेल्फी घेण्यासाठीच तयार करण्यात आलं आहे. चला जाणून घेऊ या खास ३डी आर्ट म्युझिअमची खासियत.
2 / 11
चेन्नई येथे या भारतातील पहिल्या ३डी आर्ट म्युझिअमची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली आहे. या आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती बघायला मिळतात. त्याही ३डी इफेक्टसोबत. आर्टबाबत सांगायचं तर इथे मोनालिसा ते मंकी आणि वेनिसचे सुंदर दृश्यही बघायला मिळतात. यासोबत तुम्ही सेल्फीही घेऊ शकता.
3 / 11
या म्युझिअमचा फंडा सिंपल आहे. अनेकदा म्युझिअममध्ये जाऊन लोक बोर होतात. त्यामुळे म्युझिअमला असं डिझाइन करण्यात आलंय की, जोपर्यंत तुम्ही या पेंटिंगचा भाग होणार नाहीत तोपर्यंत या पेंटिंग तुम्हाला अर्धवट वाटतात. या म्युझिअमधील सर्व पेटिंगसोबत तुम्ही इंटरॅक्ट करु शकता.
4 / 11
या म्युझिअममध्ये एकूण २४ अशा पेटिंग्स आहेत ज्या ३डी पद्धतीने तयार केल्या आहेत. प्रत्येक पेटिंगच्या खाली एक मार्क आहे ज्यावर तुम्हाला तिथे दिलेल्या सूचनांनुसार उभे रहायचे आहे. नंतर ३डी पेटिंगसोबत सेल्फी घ्यायचा आहे.
5 / 11
या पेंटिंग्स २डी सुद्धा बनवल्या जातात. पण त्यानंतर त्यांना ३डी मध्ये रुपांतरित केल्या जातात. ३डी मध्ये रुपांतरित करताना पेंटिंदवर पडणाऱ्या लाइटवर आणि सावलीवर खास लक्ष दिलं जातं. जेणेकरुन त्याचा पूर्ण ३डी इफेक्ट दिसावा.
6 / 11
भारतातील या पहिल्या ३डी म्युझिअममध्ये आतापर्यंत ४० लाखांपेक्षा जास्त फोटो काढण्यात आले आहेत. रोज इथे शेकडो पर्यटक भेट देतात. चेन्नईसोबतच हे म्युझिअम आता दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुमध्येही सुरु झालं आहे.
7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Chennaiचेन्नईpainitingsपेंटिंगSelfieसेल्फी