Kanchala, 'Skywalk', learn the specialty
काँचवाला 'स्कायवॉक', जाणून घ्या खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 5:50 PM1 / 10बँकॉकमधील Mahanakhon स्कायवॉक हा अॅडवेंचर करणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन ठिकाण ठरू शकते. 2 / 10Mahanakhon येथे 314 मीटर उंच हा स्कायवॉक असून याच्या रुफटॉप बारवरुन बँकॉकचे 360 डिगरी दर्शन घडते. 3 / 10या स्कायवॉकवर जाण्यापूर्वी पर्यटकांना सुरक्षेसाठी फॅब्रीक बूटीज परिधान करणे आवश्यक आहे. 4 / 10या स्कायवॉकवर चालताना अनेकांचा थरकाप उडतो तर काहीजण बिंधास्त मजा घेतात. 5 / 10या गगनचुंबी इमारतीमध्ये 78 फ्लोर आहेत. मंगळवारी येथील ग्लास फ्लोर नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. 6 / 10इमारतीच्या 74 आणि 75 व्या मजल्यावर इंनडोर ऑब्जर्वेशन डेक आहे. तर 78 व्या मजल्यावर रुफटॉफ बार आहे.7 / 10विशेष म्हणजे केवळ 50 सेकंदात ग्राऊंड फ्लोर ते 74 फ्लोरपर्यंत जातात. 8 / 10फेसबुक अन् इस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी ही जागा एकदम बेस्ट आहे. 9 / 10येथून बाहेर पडताना जो दरवाजा दिसतो, तो इमारतीच्या एकदम टोकाला असल्याने पर्यटकांची घबराट होते.10 / 10या इमारतीच्या बनविण्यासाठी जवळपास 1 अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications