शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चला, कुटुंबासह 'हिल स्टेशन' फिरूया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 6:21 PM

1 / 6
केरळमधील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कुटुंबाला घेऊन एकदा तरी केरळला भेट द्यायलाच हवी. निळा समुद्र, नारळाची झाडं, शुद्ध हवा आणि डोंगराळ प्रदेश.
2 / 6
राजस्थानची सवारी म्हणजे अविस्मरणीय असाच अनुभव आहे. आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन राजस्थान आणि तेथील उंटांची सवारी करायलाच हवी. येथील वाळवंटी नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
3 / 6
तामिळनाडूतील मुदुमलाई हे प्राणी अभियारण्यही आपल्या मुलांसह फिरायला हरकत नाही. वाईल्ड लाईफ सफारी करण्यासाठी मुदुमलाई येथील अभयारण्य उत्तम अन् सेफ आहे.
4 / 6
तामिळनाडूतील पाँडेचरी हे लहान मुलांसाठी सर्वात सुरक्षित आणि आनंद देणारे ठिकाण आहे. चेन्नई विमानतळावरुन तुम्ही स्वत: ड्रायव्हींग करुन येथील दुतर्फा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता.
5 / 6
भारताच्या उत्तर पूर्वेला असलेलं एक हिल स्टेशन म्हणजे शिलाँग. येथील मार्केटमध्ये खरेदी करण्याचा एक भन्नाट अनुभव घेता येईल.
6 / 6
लग्नानंतर एकदा तरी अंदमानला भेट द्यायला हवीच. अंदमान हे भारतातील एक उत्कृष्ट अन् निसर्गरम्य आईसलँड आहे. परमनंट आठवणींसाठी येथे जायलाच हवं.
टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळTamilnaduतामिळनाडू