Look at the heavens of Kashmir, then visit here!
काश्मीरचं स्वर्ग पाहायचंय, मग इथं भेट द्याच! By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 3:35 PM1 / 5डल लेक काश्मीरच्या 18 किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेला आहे. जम्मूमधली हा लेक सर्वात मोठा आहे. 2 / 5श्रीनगर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन आहे. हे ट्युलिप गार्डन पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 3 / 5पांगोंग त्सोही हाही एक लेक असून, लडाखपासून तिबेटपर्यंत पसरलेला आहे.4 / 5झेलम नदीच्या दोन्ही किना-यांवर वैभवसंपन्न भाग वसलेला आहे.5 / 5टायगर हिल पाच किमी उंचावर स्थित आहे. भारतीय सेनेनं जवानांच्या स्मरणार्थ हे हिल बनवलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications