mawlynnong in meghalaya is the cleanest village in asia
एक नंबर ना राव! देशातलंच नव्हे, आशियातलं सर्वात स्वच्छ गाव By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:32 PM1 / 8मेघालयातलं मावल्यान्नाँग देशातलंच नव्हे, तर आशियातलं सर्वात स्वच्छ गाव आहे.2 / 8आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मावल्यान्नाँगला पुरस्कार मिळाला आहे.3 / 8विशेष म्हणजे मावल्यान्नाँग गावची साक्षरता १०० टक्के आहे. या गावातली अनेक मंडळी अगदी अस्खलित इंग्रजी बोलतात. 4 / 8या गावात अनेक सुंदर झरे आहेत. झाडांच्या मुळापासून तयार झालेला पूल हे मावल्यान्नाँगचं वैशिष्ट्य.5 / 8मावल्यान्नाँगचे ग्रामस्थ कचऱ्यापासून खत तयार करुन त्याचा सदुपयोग करतात. 6 / 8जवळ कचराकुंडी नव्हती म्हणून रस्त्यावर कचरा टाकला, असं कारण कोणीही सांगू नये यासाठी गावातल्या रस्त्यांवर ठराविक अंतरावर कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. 7 / 8२००३ मध्ये मावल्यान्नाँगला आशियातल्या सर्वात सुंदर गावाचा पुरस्कार मिळाला.8 / 8२००५ मध्ये देशातलं सर्वात गाव म्हणून सरकारनं मावल्यान्नाँगला पुरस्कारनं गौरवलं. आणखी वाचा Subscribe to Notifications