Pictures of underwater photographer of the year award 2020 myb
अंडरवॉटर फोटोग्राफीचा नजारा, एकदा बघाल बघतच रहाल.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:22 PM1 / 11पाण्याच्या आत होत असलेल्या हालचाली काही लोक खूप आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने टिपत असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही वेगवेगळ्या देशात टिपलेले फोटोस दाखवणार आहोत. ५५ वर्षांपासून ब्रिटीश सोसायटी ऑफ अंडर वॉटर फटॉग्राफीसाठी अवॉर्ड घोषित करतात. त्याचप्रमाणे २०२० चे सुद्धा अंडरवॉटर फोटोग्राफर घोषित करण्यात आले आहेत. या फोटोग्राफी स्पर्धेसाठी पन्नास हजारांपेक्षा जास्त फोटोजची निवड करण्यात आली होती. 2 / 11अंडरवॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर आणि वाइड एंगल कॅटेगरीचे विजेता हा फोटो होता.3 / 11समुद्र संरक्षण या विभागात विजेता असलेल्या या फोटोग्राफरची ही कला आहे. मासा जाळ्यात फसल्यानंतर हा फोटो काढला आहे.4 / 11केरळच्या बीचवर काढलेला हा फोटो आहे. मॅक्रो विभागात काढलेला जर्मन फोटोग्राफरचा हा फोटो आहे. 5 / 11फोटोग्राफर किगो कावामुरा ने हा फोटो जापानच्या इजू ओशनिक पार्क मध्ये काढला आहे. समुद्रात दोन ते तीन मिटरच्या अंतरावर हा फोटो काढला आहे. 6 / 11या फोटोत ऑक्टोपसने फुटबॉल पकडला आहे. हे फोटो फोटोग्राफर पास्कल वासल्लो यांनी काढले आहेत. 7 / 11सिंगापुरचा फोटोग्राफर लिलियन कोह यांनी फिलिपिंसमध्ये हा फोटो काढला आहे. या फोटोत जुवेनाइल वंडरपस ऑक्टोपस दिसत आहे. 8 / 11हा फोटो इंडोनेशियाच्या कोमोडो नॅशनल पार्कमध्ये सिंगापुरचे फोटोग्राफर मोक वाई हो यांनी काढला आहे. या फोटोला ब्लॅक एंड व्हाईट या कॅटेगरीत जिंकण्याचा मान मिळाला आहे. 9 / 11 फोटोग्राफर ट्रेवॉर रीसला ब्रिटनच्या लॉक ड्वीक समुद्रात मिळालेला हा फोटो आहे. 10 / 11ब्लॅक एंड व्हाईट कॅटेगरीत उपविजेत्याचा मान असलेला हा फोटो आहे. 11 / 11ब्लॅक एंड व्हाईट कॅटेगरीत उपविजेत्याचा मान असलेला हा फोटो आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications