This place is special in Iran; The tourist attraction is the focal point
इराणमधलं हे ठिकाण आहे खास; पर्यटकांच्या आकर्षणाचं ठरतंय केंद्रबिंदू By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 10:50 PM1 / 5इराणमधलं सर्वात सुंदर वाळवंटी शहर पर्यटकांच्या आवडीचं आहे. पर्यटनासाठी इराणला जाऊन या ठिकाणाला भेट न दिल्यास तुमचा प्रवास अपूर्णच समजावा लागेल. 2 / 5यज्दच्या मधोमध एक कॉम्प्लेक्स स्थित आहे. या इमारतीचं नूतनीकरण करण्यात येणार असून, ही येलो-ब्राऊन मड ब्रिक नावाची एक इमारत आहे.3 / 5या इमारतीची वास्तुकला फारच आकर्षक आहे. इथे 14व्या शतकात जामा मशीद निर्माण करण्यात आला आहे.4 / 5त्या इमारतीच्या मनोऱ्याला सर्वात मोठा मनोरा समजलं जातं. याचं सौंदर्य इराणी इस्लामिक आर्किटेक्चरचं एक सुंदर उदाहरण आहे. 5 / 5ही इमारत बाग-ए-दौलत नावाच्या जागी उपस्थित आहे. 18व्या शतकात ही बिल्डिंग पर्यटकांना आकर्षित करते. आणखी वाचा Subscribe to Notifications