Popular destinations in Bangladesh
बांगलादेशातील लोकप्रिय ठिकाणं By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:31 PM1 / 5कॉरल आयलँड : बांगलादेशमध्ये एकच कॉरल बेट आहे. जे Saint Martin Coral म्हणून ओळखले जाते. या बेटावर तुम्हाला अनेक सी युनिक गोष्टी पाहायला मिळतील. जसे की, कलरफुल दगड, मासे, बोटी आणि लहान-लहान रेस्टॉरंट. 2 / 5नीलाचल : समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचीवर नीलाचल एक पिकनिक पाइन्ट आहे. याठिकाणी गेल्यानतंर तुम्हाला पसरलेला अथांग समुद्र दिसेल.3 / 560 घुमट : दक्षिण बागेरहाट जिल्ह्यात 60 घुमट असलेली मस्जिद आहे. बांगलादेशातील हे ऐतिहासिक ठिकाण आहे. 4 / 5सुंदरबन : भारत व बांगलादेशात संयुक्तपणे वाढणारे सुंदरबन हे म्हणूनच जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे वैशिष्ष्ट्य म्हणजे येथे वाघांचे अस्तित्व आहे. तसेच, याठिकाणी काळवीट, चिंकारा, जंगली डुक्कर, नीलगाई इथे मोठय़ा प्रमाणावर आढळतात.5 / 5याशिवाय, बांगलादेशात दगडाची चादर, तरंगते बाजार आणि रंगामाटीचे छत अशी ठिकाणे सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications