शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहे जगातील सगळ्यात छोटं वाळवंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:04 PM

1 / 6
वाळवंट हे जगातल्या एक तृतीयांश भागानं व्यापलेलं आहे. सहारा आणि रुब-अल खाली या वाळवंटांबाबत आपण ऐकलंच असेल.
2 / 6
सौदी अरब, इजिप्त, मंगोलिया, नामीबिय, मोरक्को, ओमानचं वाळवंट आपण पाहिलंच असेल. परंतु भारत-पाकिस्तानच्या मध्येही थार वाळवंटही एकदम खास आहे.
3 / 6
कॅनडाच्या सुकोन सुबेमध्ये कारक्रॉस डेजर्ट नावाचं एक छोटंसं वाळवंट असून हे एक मैल वर्गात पसरलेलं आहे. ज्याला पावलांनीसुद्धा मोजता येते. या वाळवंटाजवळ असलेलं कारक्रॉस गाव जवळपास 4500 पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं.
4 / 6
इथे सध्या जवळपास 301 एवढी लोकसंख्या आहे. कारक्रॉसजवळ असलेल्या नदीच्या किनाऱ्यावरही दुर्लभ वनस्पती आढळतात. परंतु यासंदर्भात फार कमी लोकांना माहिती आहे.
5 / 6
कारक्रॉस डेजर्ट भरपूर उंचावरच्या भागात स्थित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा भागात लोकांच्या संपर्कापासून दूर आहे. कारक्रॉस डेजर्ट आता ऍडव्हेंचर प्लेगाऊंडच्या स्वरूपात विकसित करण्यात आलेलं आहे.
6 / 6
इथे मोठ्या संख्येनं बाईक प्रेमी आपला छंद पूर्ण करण्यासाठी येतात. सर्दीच्या मोसमात इथे खूप बर्फ साचतो. परंतु कालांतरानं या भागाचं वाळवंटात रुपांतर झालं आहे. जेव्हा उत्तर-पश्चिममधून कोरडे वारे वाहू लागले त्यानंतर इथे वाळवंट तयार झालं आहे.