Some beautiful religious places you must see
'ही' आहेत जगातील मोठी धार्मिक स्थळे, भव्यता पाहून दिपतात डोळे By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 4:39 PM1 / 6जगभरातील अनेक धार्मिक स्थळं आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया असाच 5 धार्मिक स्थळांबाबत... 2 / 6हवाईमध्ये पहिल्या जपानी कामगारांच्या पोहोचण्याच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून 1960मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं होतं. हे क्योटो, जपानच्या बाहेरील सिमेवर स्थित असलेलं हे मंदिर 950 वर्ष जुनं आहे. 3 / 6ही मशीद इस्लामच्या तीव पवित्र स्थळांपैकी एक आहे. ही जेरुसलेममध्ये स्थित आहे. (Image Credit : My Jewish Learning)4 / 6आठव्या शतकात तयार केलेलं हे पवित्र स्थळ जपानमध्ये आहे. हे हाचिमनला समर्पित करण्यात आलेलं आहे. हाचिमन म्हणजेच, ज्यांना धनुर्विद्या आणि युद्धाचं दैवत. (Image Credit : Savvy Tokyo)5 / 6 कन्फ्यूशियस चीनमधील महान विचारक आणि शिक्षक होते. तैवानमध्ये त्यांना समर्पित करण्यात आलेलं एक टेम्पल आहे. जे 11व्या शतकात तयार करण्यात आलेलं आहे. 6 / 6बँकॉकमधील हे मंदिर 150 वर्ष जुनं आहे. हे मंदिर मरियम्मन देवीला समर्पित आहे. मरियम्मन देवीला दक्षिण भारतात पावसाचं दैवत मानलं जातं. (Image Credit : timeout.com) आणखी वाचा Subscribe to Notifications