Travel tips if you are going Blue City of Rajasthan
ब्ल्यू सिटीचे सौंदर्य पाहण्यासाठी 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 5:41 PM1 / 9जोधपूर हे राजस्थानमधील दुसरं मोठं शहर आहे. ऐतिहासीक वास्तुंचे पाहण्याचे वेड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण खूप खास आहे.2 / 9भारतातच नाही तर जगभरात प्रसिध्द असलेले ठिकाण आहे. या शहराला ब्ल्यू सिटी असं सुद्धा म्हणतात. 3 / 9जोधपूर या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.4 / 9जर तुम्ही राजस्थानला फिरायला गेलात तर मेहरानगड, मंडोर गार्डन, राव जोधा डेजर्ट रॉक पार्क, बालसमंद झील, कायलाना झील, घंटाघर या ठिकाणांना नक्की भेट द्या5 / 9या ठिकाणापासून काही अंतरावर माऊट आबू हे पर्यटन स्थळ आहे.6 / 9निळ्या रंगात असलेल्या या शहराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.7 / 9फोटोग्राफीचाी आवड असलेले पर्यटक या ठिकाणी आकर्षक वास्तुंचे फोटो काढू शकतात.8 / 9इथल्या वास्तुंबरोबरच खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच आहे.9 / 9ज्या लोकांना खवय्येगिरीची मजा घेण्याची आवड आहे. असे लोक या ठिकाणी प्रसिध्द असलेल्या गुलाबजामच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications