unique artifacts in the rock garden of chandigarh
कचऱ्याचा वापर करून तयार केलाय 'हा' सुंदर बगीचा By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 4:03 PM1 / 6चंदीगडमधील रॉक गार्डनमधील प्रत्येक वस्तू कचऱ्यापासून तयार केलेली आहे. 2 / 6देशा-विदेशातून हजारो पर्यटक या गार्डनला भेट देण्यासाठी येतात.3 / 6या गार्डनमध्ये घरगुती, शहरी आणि औद्योगिक कचऱ्यापासून वस्तू तयार केलेल्या पाहायला मिळतात. 4 / 6चिनी मातीची खराब भांडी, फुटेलल्या बांगड्या, तारा अशा टाकाऊ वस्तूपासून कलात्मक वस्तू येथे तयार केलेल्या आहेत.5 / 6रॉक गार्डनमध्ये धबधबा, पूल, विविध रस्ते अशा एकुण 14 मनमोहून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. 6 / 6चंदीगडच्या सेक्टर 1मध्ये असलेलं रॉक गार्डन दररोज सकाळी 9 वाजता सुरू होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications