शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजही परदेशी पर्यकांचे आकर्षण आहेत, भारतातील 'ही' प्राचीन विदयापीठे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 5:57 PM

1 / 10
प्राचीन काळापासून भारत हे ज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. शिक्षणासाठी भारताला पूर्वीपासूनच खूप महत्व प्राप्त आहे. प्राचीन काळापासून भारतात नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. भारतातील या विद्यापीठात भारतातीलच नाही तर परदेशातील लोकसुद्धा शिक्षण घेण्यासाठी येत होते. याशिवाय सुद्धा भारतातील अन्य काही विद्यापीठं प्रसिद्ध होती. त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.
2 / 10
खूप कमी लोकांना माहीत असलेले औदंतपूर हे विद्यापीठ आहे.
3 / 10
गुजरातमधील वल्लभी हे प्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे.
4 / 10
पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.
5 / 10
शारदा विद्यापीठ हे जुन्या काळात शारदा देवीचे मंदिर होते. सध्या हे विद्यापीठ पाकव्याप्त काश्मिरमध्ये आहे.
6 / 10
तेल्हाडा विद्यापीठ नालंदामधील तेल्हाडा जिल्ह्यात आहे. नालंदा विद्यापीठापेक्षा हे विद्यापीठ ३०० वर्ष जुनं आहे.
7 / 10
नालंदा विद्यापीठ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
8 / 10
तक्षशिला विद्यापीठ भारतातील गांधार देशाची राजधानी आणि शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. हिंदू आणिु बौद्ध यांसाठी विद्यापीठ महत्वाचे केंद्र होते.
9 / 10
पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.
10 / 10
पुष्पगिरी विद्यापीठ सध्याच्या उडीसामध्ये आहे. राजा तिसरा कलिंगाने त्याची स्थापना केली होती.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स