शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' रस्त्यावर धोकाच धोका, 25 फूट बर्फातून गाडीला काढावा लागतो मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 10:39 PM

1 / 5
हिमाचलमधल्या 13050 फूट उंचावर असलेल्या एका रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे एक प्रकारची जोखीमच आहे.
2 / 5
या रस्त्याच्या दुतर्फा 20 ते 25 फूट उंच बर्फाच्या भिंती असून, वाहन चालवतानाही सावधानता बाळगावी लागते.
3 / 5
इथल्या प्रवासात जोखीम असली तरी परिसर हा विलोभनीय आहे. हा रस्ता दुसरी तिसरा कुठला नसून रोहतांग पास आहे.
4 / 5
रोहतांगला मढीपर्यंत पर्यटक वाहनांनी जाऊ शकतात. इथला परिसर नयनरम्य असल्यानं पर्यटकही मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतात.
5 / 5
लाहोलला जाणारे लोक पायी मढीवरून पुढे रोहतांग पास करतात. रोहतांगमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं या रस्त्यावर बर्फाचे ढिगारे असतात. ते ढिगारे बाजूना करून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतो.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश