Visit these beautiful places in the world!
World Tourism Day 2018: जगातील या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:27 PM1 / 5फिलिपिन्समधला कावासा फॉल्स हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. घटदाट जंगलात असलेला धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 2 / 5दक्षिण अमेरिकेतला हा धबधबा सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 3 / 5चीनमधल्या कॅनोला फ्लॉवर फील्ड या गावात निसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. गावातील शेती ही एखाद्या चित्रसारखीच भासते. 4 / 5आइसलँडमध्ये हत्तीच्या चेह-यासारख्या असलेलं हे आयलंड पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 5 / 5अर्जेंटिनातला 275हून अधिक झ-यांनी मिळून तयार झालेला हा धबधबा निसर्गाचा एक आविष्कार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications