शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेलकम टू व्हाईट स्पिती व्हॅली : 'जगाच्या आतील एक जग'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:08 PM

1 / 6
तुम्ही रुडयार्ड किपलिंग या लेखकाचे नाव ऐकले असेल. त्यांनीच 'द जंगल बुक' लिहिले होते. रुडयार्ड किपलिंग यांनी 'द जंगल बुक' याशिवाय 'किम' असे पुस्तक लिहिले होते.
2 / 6
'किम'मधील कहानी एका अनाथ मुलाची होती. मात्र, त्यामध्ये हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतिचा उल्लेख होता.
3 / 6
लाहौल-स्पीतिसाठी रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिले होते 'A WORLD WITH IN A WORLD' म्हणजे ‘जगाच्या आतील एक जग’.
4 / 6
‘लाहौल स्पिती’ म्हणजे हिमाचल प्रदेशमधील दुर्गम भागातील एक पर्यटनस्थळ.
5 / 6
हिमाचल प्रदेश राज्यातील उत्तर पूर्वीय भागात कोल्ड डेझर्ट माऊंटन व्हॅली पसरलेली आहे तीच ही स्पिती व्हॅली.
6 / 6
स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग त्याच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने प्रत्येकाला भुरळ घालतो.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश