world smallest museum opens in british vintage telephone booth in yorkshire england
वाह क्या 'म्युझियम' है... 'टेलिफोन बूथ'च्या बाहेर रांगाच रांगा By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 10:44 PM1 / 5इंग्लंडच्या यॉर्कशायरमधील पश्चिम भागात एका जुन्या टेलिफोन बुथला म्युझियमचं स्वरूप देण्यात आलं आहे. 2 / 5 वॉरले कम्युनिटी असोसिएशननं जगातल्या या सर्वात लहान म्युझियमची स्थापना केली आहे. 3 / 5विशेष म्हणजे हा म्युझियम फक्त 36 वर्ग खोलीत पसरलेला आहे. या छोट्याशा जागेत अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. 4 / 5यात आर्टिफॅक्ट्स, जुने फोटो आणि जुन्या नक्षीकामातील दागिन्यांचा समावेश आहे. या म्युझियमचं नाव द मेपोल इन ठेवलं आहे. 5 / 5हे टेलिफोन बूथ म्युझियम पाहण्यासाठी प्रत्येक दिवशी अनेक लोक जातात. प्रत्येक तीन महिन्यांनी म्युझियममधील सामानांत बदल केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications