The world's popular floating restaurants!
जगातील लोकप्रिय फ्लोटिंग रेस्टॉरंट्स! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 4:24 PM1 / 6दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात.2 / 6केरळमधील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुअंनतपुरमपासून आठ किलोमीटर अंतरावर एका नदीवर आहे.3 / 6युरोपमधील सर्वात पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट सी पॅलेस आहे. सी पॅलेस एक चायनीज रेस्टॉरंट आहे.4 / 6जर्मनीतील बीबीक्यू डोनट रेस्टॉरंट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले हे फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे.5 / 6व्हिएतनाम येथील कॅट बा बे रेस्टॉरंट जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे येथील सी फूडमुळे. या फ्लोटिंग रेस्टॉरंटला एखाद्या घरासारखे तयार करण्यात आले आहे.6 / 6दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications