A boat full of denser students is sunk in the sea
डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 2:24 PM1 / 6डहाणू येथे समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. बोटमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. 2 / 632 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश मिळालं असून सात विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 3 / 6हे सर्व विद्यार्थी के एल पोंडा हायस्कूलचे असल्याची माहिती मिळाली आहे. सर्वजण 11 वी आणि 12 वीचे विद्यार्थी होते. 4 / 6पिकनिकसाठी हे विद्यार्थी समुद्रात गेले असताना बोट उलटून दुर्घटना घडल्याचं कळत आहे. 5 / 62 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 6 / 62 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. नेमकी बोट कशामुळे उलटली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications