शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता? लॉकडाऊनच्या २१ दिवसांत २५ फूट खोल विहीरच खोदली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:51 PM

1 / 7
लॉकडाऊनच्या काळात घरात बसून काय करावं असा प्रश्न सर्वांनाच पडलाय, वेळ जात नाही मग काय करायचं.महाराष्ट्रातील एका जोडप्यानं चक्क विहिरच खोदली आहे
2 / 7
गजानन पकमोडे आणि त्यांची बायको पुष्पा यांनी लॉकडाऊनच्या २१ दिवसात चक्क २५ फूट खोल विहिरच खोदली.
3 / 7
या जोडप्याला विहिर खोदण्याच्या कामात त्यांना दोन लहान मुलांनीही मदत केली, सध्या या विहीरीला पाणी लागल्याने जे कुटुंब अतिशय आनंदी आहे
4 / 7
वाशिम जिल्ह्यातील करखेडा या गावातील कष्टाळू कुटुंबाची ही लॉकडाऊन कथाच न्यारी आहे.
5 / 7
लॉकडाऊनमुळे देशात सर्वच बंद आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजधानी, गर्दीचं सर्वात मोठं शहरदेखील निर्मनुष्य बनलंय.
6 / 7
लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचं संकट असल्याने नागरिक घरातच बसून आहे, टीव्ही, वाचन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपला दिवस घालवत आहेत
7 / 7
एकीकडे दिवस कसा काढायचा अशी चिंता लोकं करत असताना, वाशिमच्या या जोडप्यानं आदर्शवत काम करुन वेळेचा सदुपयोग करुन दाखवलाय
टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWaterपाणी