After the breakup; WWE star John Cena's new love story!
ब्रेक अप के बाद; WWE स्टार जॉन सीनाची नवी लव्ह स्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:46 PM1 / 11WWE स्टार जॉन सीनाच्या आयुष्यात नवी प्रेयसी आली आहे. कॅनडात सीना प्रेयसीसोबत फिरताना दिसला. 2 / 11सीना आणि निक्की बेला यांच्या ब्रेकअपने WWEच्या चाहत्यांना धक्का बसला होता. सहा वर्ष त्यांचे प्रेमप्रकरण चालले होते.3 / 112012 मध्ये जॉन आणि निक्कीच्या नात्याची सुरुवात झाली. 5 मे 2018 रोजी जॉन-निक्कीचे लग्न होणार होते. पण लग्नाच्या 20 दिवस आधी ते वेगळे झाले.4 / 11सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.5 / 11सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.6 / 11सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.7 / 11सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.8 / 11सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.9 / 11सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.10 / 11सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.11 / 11सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला. आणखी वाचा Subscribe to Notifications