By स्वदेश घाणेकर | Updated: October 16, 2020 16:02 IST
1 / 9WWE सुपर स्टार जॉन सिना पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकला आहे. त्यानं नुकतंच प्रेयसी शाय शारीत्झादेह हिच्याशी विवाह केला. 2 / 9१२ ऑक्टोबरला फ्लोरिडा येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य, मित्र आणि WWEमधील काही सहकारी असे मोजकिच लोकं उपस्थित होती.3 / 9सिना आणि शारित्झादेह हे मार्च २०१९पासून एकमेकांना डेट करत आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी साखरपुडा केला. शारित्झादेह हिच्या अंगठीनं चर्चांना उधाण आलं होतं. 4 / 9याआधी २००९मध्ये सिनानं एलिझाबेथ हुबरडीयू हिच्याशी लग्न केलं होतं आणि २०१२मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.5 / 9२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं. 6 / 9२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं. 7 / 9२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं. 8 / 9२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं. 9 / 9२०१८मध्ये सिना आणि निक्की बेल्ला यांच्यातील सहा वर्षांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. बेल्लाने डान्सर आर्टेम चिंग्वित्सेव्हशी लग्न केलं.