1 / 5विदर्भात हिवाळ््याच्या सुरुवातीला होणारे पक्ष्यांचे आगमन हे येथील प्रमुख वैशिष्ट्य ठरते आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बोर, निळोणा, बेंबळा धरण परिसरात तसेच इचोरी जंगलात आढळून आलेली ही पक्षीसंपदा. सर्व छायाचित्रे पक्षी मित्र तसेच यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक असलेले डॉ. प्रवीण जोशी यांनी काढलेली आहेत.2 / 5शेंडीबदक, निळोणा धरण3 / 5सामान्य खरूची, निळोणा धरण4 / 5लालपंखी होला, बेंबळा धरण5 / 5काळ्या डोक्याचा भारीट