Pimpri Chinchwad: हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून अत्याचार; हिंजवडी फेज २ मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 09:34 PM2023-06-14T21:34:56+5:302023-06-14T21:35:01+5:30

पिंपरी : कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज ...

Abuse of helper woman by supervisor; Events in Hinjewadi Phase II pune crime | Pimpri Chinchwad: हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून अत्याचार; हिंजवडी फेज २ मधील घटना

Pimpri Chinchwad: हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून अत्याचार; हिंजवडी फेज २ मधील घटना

googlenewsNext

पिंपरी : कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज २ येथील एका कंपनीत २६ मे रोजी हा प्रकार घडला.

पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूर्यकांत गणपती रामनल्ली (वय ३४, रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. त्याने २६ मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. तसेच आरोपीने पीडित महिलेला धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Abuse of helper woman by supervisor; Events in Hinjewadi Phase II pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.