पिंपरीत समारंभ : ‘लोकमत दिवाळी उत्सव २०१८’ची दुसरी सोडत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:20 AM2018-11-06T02:20:45+5:302018-11-06T02:46:10+5:30
‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१८’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ‘लोकमत’ पिंपरी कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली.
पुणे - ‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१८’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे़
‘लोकमत’ पिंपरी कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोहन बोरा, राहुल सोनीगरा, श्रेयस पगारीया, धनाजी विनोदे, अभिषेक भांबुर्डेकर, कैलास भांबुर्डेकर उपस्थित होते.
१० आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ही योजना आहे. या योजनेंतर्गत महाबंपर बक्षीस, प्रवीण एजन्सीजतर्फे सुपर बंपर बक्षीस- नामवंत पर्यटन कंपनी- केसरी टूर्स प्रा. लि. यांनी उपलब्ध करून दिली आहे. बंपर बक्षिसांचे प्रायोजकत्व मंदार टीव्हीएस मोटर्स ज्यांच्या पुण्यात खराडी व बंडगार्डन रोड येथे शाखा आहेत. यांच्याकडून ‘ज्युपिटर’ ही दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या एका विजेत्याला ५० हजार रुपयांचे, तसेच द्वितीय क्रमांकाच्या दोन विजेत्यांना रुपये २५,००० चे, तर तिसऱ्या क्रमांकाच्या पाच विजेत्यांना ९,९९० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
उत्तेजनार्थ विजेते खालीलप्रमाणे : व्यावसायिकाचे नाव : विजेत्याचे नाव : कूपन क्रमांक : डायनॅमिक डिस्ट्रिब्युटर्स : काशिनाथ मुरमुरे (०२८०६५), निलेश सुपनकर (०२८०४३), प्रकाश खाडे (०२८०५९), विवेक पाटील (०३१०४५), रोहन शेळके (०२९७१३), भारती तारे (०२८०७९), निलिमा शेख (०३१००५) फिरूया डॉटकॉम : वैशाली दीक्षित (१०१५५७), कल्पना मोरे (१०१५१४), गोल्ड मार्ट : रवींद्र चव्हाण (००८१५४), बाजीराव गरूड (००८२१६), प्रियदर्शिनी (००८२३४), हाऊस आॅफ फ्लोअर मिल : ओंकार जाधव (१०१२४७), शितल काळे (०८०५७५), ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स : शिवाजी जगताप (०१५०३४), राठोड गोपाल (०१५००७), हनुमंत काळे (०१५०७५), शैला जगताप (०१५१५८), रामचंद्र पांढरे (०१५१९४), के. आर. आष्टेकर : सचिन माने (०३८३९८), सारीका भगत (०३९१२९), प्रदीप बोधे (०३८६४७), स्वप्नील जाधव (०३९१०३), कासट क्रिएशन : सविता यादव (०४२६१०), करण दंत (०४२६१३), केसरी टूर्स प्रा. लि. : सुधीर कस्तुरे (१०२५१०), सुनिता गोळे (१०३९३१), महाराष्टÑ इलेक्ट्रॉनिक्स : नागणेश (०४४६०२), विद्या जगताप (०५८९४२), गुलजार इनामदार (०३६९५८), कुलदीप जाधव (०५९६४०), प्रतिक गवळी (०४५४५३), मंदार मोटर्स प्रा. लि. : प्रिया तिवारी (००६९७०), नयन एजन्सीज : जविक वाघमारे (०६५३२१), ओला प्रा.लि. : महेश हातजे (०२७९७२), अरसद अली (०४८७२०), पायोनियर कॅलिकॉस : मिलिंद शहा (०३४०४३), शर्मिला तळवलकर (०३४९१४), प्रविण एजन्सीज् : आकाश धाडगे (०८९९५१), सुधीर र्कितीवार (०८९९८५), रणदिवे जगन्नाथ (०८९९५५), पियूष श्रीवास्तव (०८९९६४), पूजा इलेक्ट्रॉनिक्स : नामदेव पोकळे (०८०१७६), पुष्पम ज्वेलर्स : वसीम पठाण (०१३७१०), मयुरी कावाली (०१४३७०), राजर्षी शाहू सह. बॅँक : विद्या ठाणेदार (०३६२२४), ओंकार पालीवाल (०३६३०७), शूज अॅण्ड शू्ज : सिद्धार्थ एम. (१०४३५३), सुयोग प्रसाद डिजिटल : सारीका शेडगे (०१९०५२), सत्यवान शेलार (०२०७०२), स्वामिनी साडीज : निशिगंधा बारणे (०४७२१२), ज्योती जोशी (०४६६७१), टेलिफोन शॉपीज : निशिकांत निकाळजे (०६२१८८), बाबू लेणकर (०६४०६३), गिरीष भावलकर (०६२१२७), एकनाथ पोमन (०६१७२१), वरटेल : स्वप्नील जगताप (०७९०६६)
पिंपरी-चिंचवड विभाग : भांबुर्डेकर सराफ अॅन्ड ज्वेलर्स : रसुल शेख (०८१४५१), स्वाती लांडगे (०८१७४१), छाया परमार (०८२०००), अश्विनी गायकवाड (०८१४९४), गुरुकृपा सर्व्हिसेस : नीता देशमुख (०७५७८४), कावेडिया ज्वेलर्स : विशाल काळे (०६८११७), प्रशांत निंभोरे (०६७५७४), प्रसाद बोंडे (०६६२१०), अनिस सोलंकी (०६८४१५), न्यू श्रद्धा ज्वेलर्स : दिवेट होनाजी (०७३०७३), कविता वंजारे (०७२९४८), विमल सन्स : व्ही.बी. बोराडे (०७१९९९), उज्वला डमनाळे (०७२१००),
ग्रामीण विभाग : अजिंक्य बाजार : व्ही.डी. पिंपळकर (०७७६५७), अजिंक्य बाजार मॉल : आदित्य गोरख (०७७५३३), संघवी डेव्हलपर्स : उमाकांत भापकर (०७८१९१)
पहिल्या क्रमांकाचे बक्षीस :
५० हजार रुपयांचे बक्षीस
सिटी सेंट्रल मॉल : आदित्य राणे (०७६२८०)
दुसºया क्रमांकाचे बक्षीस :
रुपये २५,००० चे बक्षीस
सिटी सेंट्रल मॉल : डॉ. महादेव स्वामी (०४६१८८)
भांबुर्डेकर सराफ अॅन्ड ज्वेलर्स : सुनील पाडेगळे (०८१९७१)
तिसºया क्रमांकाचे बक्षीस :
रुपये ९,९९० चे बक्षीस
विमल सन्स : सारीका जाधव (०७१२९२)
सिटी सेंट्रल मॉल : प्रकाश माळशीकरे (०४६३९९)
कावेडिया ज्वेलर्स : सतिश जंगम (०६७७६२), गीता कोल्हे (०६८३१५)
के.आर. आष्टेकर ज्वेलर्स : विनायक देशपांडे (०३८६४५)
पहिल्या, दुसºया, तिसºया क्रमांकाच्या व उत्तेजनार्थ बक्षीसविजेत्यांशी बक्षीस स्वीकारण्यासंदर्भात ‘लोकमत’ कार्यालयातून संपर्क साधला जाईल. त्यानंतरच या बक्षिसांचे वाटप होईल.