ज्युस सेंटर चालविणाऱ्या तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 16:49 IST2018-09-30T16:48:38+5:302018-09-30T16:49:27+5:30
ज्युस सेंटरची हातगाडी चालविणारया तरुणाचा डोक्यात हत्याराने धारदार शस्त्राने वार खून करण्यात आला.
_201707279.jpg)
ज्युस सेंटर चालविणाऱ्या तरुणाचा खून
पिंपरी : ज्युस सेंटरची हातगाडी चालविणाऱ्या तरुणाचा डोक्यात हत्याराने धारदार शस्त्राने वार खून करण्यात आला. ही घटना भोसरीतील बसथांब्याजवळ घडली.
तनउला सय्यद शेख (वय ३२, रा. भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख हे भोसरी येथील बसथांब्याजवळ ज्युसची गाडी चालवित होते. शनिवारी रात्री तो गाडी बंद करुन घरी निघाले होते. दरम्यान, अज्ञाताने त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन खून केला. मृतदेह महापालिका रुग्णालयासमोरील मोकळया मैदानात आढळला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.