PCMC| योगेश बहल, शिवसेने राहुल कलाटे, शंकर जगताप यांना पालिकेसाठी शोधावा लागणार दुसरा प्रभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:07 PM2022-07-29T14:07:20+5:302022-07-29T14:20:01+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२...
- विश्वास मोरे
पिंपरी : महापालिका निवडणूक सर्वसाधारण गटातील ११४ जागांपैकी ३७ ओबीसी आणि महिला: पुरुष जागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर राहुल जाधव, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे तसेच आमदार बंधू शंकर जगताप, मनसे माजी गटनेते सचिन चिखले याचा पत्ता कट झाला आहे. त्यांना दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. विकास डोळस यांना संधी नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२
अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण पुढील प्रमाणे
प्रभाग प्रभागाचे नाव / अ / ब / क
१ )तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला/ खुला
२ ) चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३ )बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४) मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
५) चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
६ )दिघी-बोपखेल / एसटी / सर्वसाधारण महिला / खुला
७ )भोसरी सॅण्डविक कॉलनी-रामनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
८) भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
९ )भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला/ खुला
१०) इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
११) बालाजीनगर-इंद्रायणीनगर भाग / एससी महिला / ओबीसी / खुला
१२) घरकुल-नेवाळेवस्ती-हरगुडे वस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१३ ) मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१४) यमुनानगर-त्रिवेणीनगर / एससी / ओबीसी / सर्वसाधारण महिला
१५) संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
१६) नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर / एससी / ओबीसी महिला / खुला
१७) संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
१८) मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी / एससी महिला / ओबीसी / खुला
१९ )चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर / एससी महिला / ओबीसी / सर्वसाधारण महिला
२०) काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर / एससी महिला / ओबीसी / सर्वसाधारण महिला
२१ ) आकुर्डी गावठाण-दत्तवाडी / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२२) निगडी गावठाण-ओटास्किम / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
२३) निगडी, वाहतूकनगरी-प्राधिकरण सेक्टर ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष
२४) रावेत-किवळे-मामुर्डी / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
२५ )वाल्हेकरवाडी-शिंदे वस्ती / एससी (खुला) / ओबीसी महिला / खुला
२६) चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२७) चिंचवडगाव-उद्योगनगर-रामकृष्ण मोरे सभागृह / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
२८) केशवनगर-लक्ष्मीनगर-श्रीधरनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
२९) भाटनगर-मिलिंदनगर-पिंपरी कॅम्प / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३०) पिंपरीगाव-वैभवनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३१) काळेवाडी-विजयनगर-नढेनगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
३२) तापकीरनगर-ज्योतिबानगर-रहाटणी / एससी (खुला) / सर्वसाधारण महिला / खुला
३३) रहाटणी-रामनगर-शिवतिर्थनगर-तापकीरनगर / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३४) थेरगाव-बापुजीबुवानगर-अशोका सोसायटी / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३५) थेरगाव-बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर / एससी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
३६) थेरगाव-गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
३७) ताथवडे-पुनावळे-काळा खडक / एससी महिला / ओबीसी / खुला
३८) वाकड-भूमकरवस्ती-कस्पटेवस्ती-वाकडकरवस्ती / एससी (खुला) / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला
३९) पिंपळे निलख-विशालनगर-कावेरीनगर / एससी / (खुला) / ओबीसी महिला / खुला
४०) पिंपळे सौदागर-रोझलँड-कुणाल आयकॉन / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला
४१) पिंपळे गुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर / एससी महिला / एसटी महिला / खुला
४२) कासारवाडी-फुगेवाडी-कुंदननगर / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४३) दापोडी-गणेशनगर-जयभीमनगर / एससी / ओबीसी / खुला
४४) पिंपळे गुरव-काशीदनगर-मोरया पार्क-रामनगर / एससी (खुला) / एसटी / सर्वसाधारण महिला
४५) नवी सांगवी-कीर्तीनगर-कृष्णानगर-औंध हॉस्पिटल / ओबीसी / सर्वसाधारण महिला / खुला
४६ ) जुनी सांगवी-ममतानगर-शितोळेनगर-ढोरेनगर / एससी / ओबीसी महिला / सर्वसाधारण महिला / खुला(ड)
( प्रभाग १ ते ४५ तीन सदस्यीय व प्रभाग ४६ चार सदस्यीय आहे, त्यामुळे प्रभाग ४६ मधील चौथी जागा खुल्या वर्गासाठी आहे.)